हे करावे
डोळ्यात मलम किंवा कोणतेही औषध घालण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा.
डोळ्यात मलम किंवा औषध घालताना फक्त खालची पापणी खाली करून घालावे .
डोळ्याचे रक्षण करण्यासाठी काळा चस्मा नेहमी लावावा.
तुम्हाला सर्दी खोकला यांचा त्रास होत असल्यास इलाज करावा .
हे करू नये
शस्त्रक्रिया केलेला डोळा चोळू नका.
शस्त्रक्रिया केलेल्या बाजूवर झोपू नका.
लहान मुलांशी खेळणे टाळा.
धूर धूळ मध्ये जाण्याचे टाळावे.
डोक्यावरून अंघोळ करणे टाळा किंवा शस्त्रक्रिया केलेला डोळा धुऊ नका.
व्यायाम करू नका किंवा जड वस्तू उचलू नका त्यामुळे डोळ्यावर ताण येतो.
डोक्याला अचानक धक्का बसणाऱ्या कृती टाळा.(डोक्यावर मसाज )
सविस्तर माहितीसाठी (पहा)
Optometrist