रजेसाठी किंवा रजावाढीसाठी अर्जित रजेचा अर्ज कसा भरावा ?

रजेसाठी किंवा रजा वाढीसाठी अर्जित रजेचा अर्ज कसा भरावा ? 

तुम्ही जर शासकीय कर्मचारी आहात आणि तुम्हाला काही कामानिमित्त जर अर्जित रजा हवी आहे तर तुम्हाला तुमच्या अस्थापणेकडे असलेला अर्जित रजेचा अर्ज भरून द्यावा लागतो. पण बरेचदा तो फॉर्म अस्थापणेकडे सापडत नाही किंवा खूप सर्व कर्मचारी वर्गांना अर्जित रजा कशी घ्यावी हे माहीत नसते त्यामुळे त्यांची खूप किलबिचल होते.


मी आज तुम्हाला या लेखाद्वारे सर्व शासकीय कर्मचारी याना रजेचा अर्ज पी डी एफ मध्ये देणार आहे जो तुम्ही फ्री मध्ये डाउनलोड करून तुमच्या कडे नेहमीसाठी व्यवस्थित ठेऊ शकता.  




वरील अर्जतील सर्व माहिती व्यवस्थित पने कोठेही खाडाखोड न करता भरावी 
1 अर्जदाराचे नाव-
2 धारण केलेले पद-
3 कार्यालय-
4 वेतन -

अश्या प्रकारची सर्व माहिती भरणे अनिवार्य आहे

Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying