डोळ्यामध्ये ड्रॉप कसा टाकावा याविषयी थोडक्यात माहिती खालील प्रमाणे...
_________________________________________
१. डोळ्यामध्ये औषधी (ड्रॉप ) टाकते वेळी जो कोणी औषधी टाकत असेल त्याने त्याचे हात स्वच्छ धुवावे किंवा डेटॉल ने निर्जतुक करावे.
२. कधीही रुग्णाने स्वतः च्या हाताने डोळ्यात औषधी टाकू नये, दुसऱ्या व्यक्तीने ड्रॉप टाकावा.
३. औषधी टाकतेवेळी फक्त खालील पापणी ओढावी आणि औषधाचा एक थेंब डोळ्यात टाकावा.
४. डोळ्यात ड्रॉप टाकतेवेळी डोळ्याला स्पर्श न करता टाकावा अन्यथा ड्रॉप लागून डोळ्याला जखम होऊ शकते.
५. औषधी टाकल्यानंतर दोन ते तीन मिनिटे डोळे बंद
OPTOMETRY-SHARP VISION
Optometrist
Tags:
Eye health tips