शासकीय नेत्रचिकित्सा अधिकारी संघटना सदस्य नोंदणी कशी करावी ? Shaskiya Netra Chikitsa Adhikari Sanghatana, Maharastra

शासकीय नेत्रचिकित्सा अधिकारी संघटना, महाराष्ट्र  

SNCASM


शासकीय नेत्रचिकित्सा अधिकारी संघटना ही महाराष्ट्र राज्यातील नेत्रचिकित्सा अधिकारी या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीच्या हक्कासाठी, अधिकारासाठी, व कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी असलेली ही संघटना म्हणजे शासकीय नेत्रचिकित्सा अधिकारी संघटना होय.


सदस्य पात्रता

शासकीय नेत्रचिकित्सा अधिकारी संघटना, महाराष्ट्र यामध्ये कोण सदस्य नोंदनी करू शकतात याविषयी थोडक्यात..

१. संघटनेचे सदस्य घेण्यासाठी ती व्यक्ती महाराष्ट्र राज्यामध्ये नेटरचिकित्सा अधिकारी या पदावर कार्यरत असायला हवी.

२. नेत्रचिकित्सा अधिकारी या पदावर रुजू झाल्यानंनंतर लगेच तुमी संघटनेची सदस्यत्व घेऊ शकता.

३. बाहेरील कोणतीही व्यक्ती जी नेत्रचिकित्सा अधिकारी पदावर नाही ती व्यक्ती संघटनेची सदस्य होऊ शकत नाही.



सदस्य होण्याची प्रक्रिया

१. नेत्रचिकित्सा अधिकारी या पदावर रुजू झाल्यानंनंतर लगेच तुमी संघटनेची सदस्यत्व घेऊ शकता.

२. त्यासाठी तुम्हाला संघटनेचा सदस्यत्वाचा अर्ज भरून द्याव लागेल तो अर्ज तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वरून मिळवू शकता आणि पासपोर्ट फोटो असायला हवा.


३. संघटनेने ठरविलेल्या सदस्यत्वाची फीस तुम्हाला संघटनेच्या खात्यावर भरावी लागेल.

फीस खालील प्रमाणे 

Registration Fees. - 151 Rs
Life time membership fee - 2000 Rs
Fight Fund - 1000 Rs
Total = 3151.00

४. संघटनेचा अर्ज व्यवस्थित भरून पासपोर्ट फोटो सोबत ठेऊन, फीस भरल्याची पावती किंवा फोटो सोबत जोडून तो संघटनेच्या E mail Id वर पाठवावा.  Email ID खाली दिलेला आहे .


५. त्यानंतर तुम्हाला संघटनेकडून ८ ते १५ दिवसात सदस्यत्व प्रमाणपत्र मिळेल आणि तुमी शासकीय नेत्रचिकित्सा अधिकारी संघटनेचे सदस्य होताल.

अधिक माहितीसाठी कंमेंट करा.

शासकीय नेत्रचिकित्सा अधिकारी संघटनेचे कालदर्शिका (Calendar ) मिळविण्यासाठी खालील डाउनलोड बटण ला दाबा.

DOWNLOAD CALENDAR




नेत्रचिकित्सा अधिकारी या पदाविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी खलील लिंक तपासावी

अधिक माहिती मिळवा....


Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying