तंबाखू आणि गर्भवती महिला
प्रत्येक गरोदर स्त्रीच्या भेटीमध्ये तिला तंबाखू तर संपर्क होत आहे का याची विचारणा करा. तंबाखू चघळणे तंबाखू पासून बनवलेले मिश्री लावणे बिडी किंवा सिगारेट ओढणे या सर्वांचा परिणाम म्हणजे..
• बाळापुर या दिवसाचे किंवा कमी वजनाचे जन्म शकते.
• बाळामध्ये काही विकृती असण्याचे प्रमाण वाढते
• जन्मानंतर अचानक काही बाळे दगा होणे असे प्रकार होऊ शकतात.
गर्भवतीच्या सभोवताली सतत धुम्रपान करण्याचा वावर असेल तरी हे दुष्परिणाम होऊ शकतात. त्यासाठी तिचा पती आणि कुटुंबीयांनी तिला धूम्रपानाचा संपर्क होऊ न देण्याची खबरदारी घ्यायला हवी. तिच्या कामाच्या ठिकाणी देखील तिने धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती पासून दूर राहणे भुताची असली आहे याची तिला जाणीव करून द्यावी.
हे टाळण्यासाठी सर्व प्रकारचे तंबाखू एकदम बंद करणे हाच उपाय असतो.
तंबाखू सेवन , धूम्रपान, धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती मुळे उद्भवणाऱ्या धुराचा अप्रत्यक्ष संपर्क , मिश्री , दारू सेवन करत असल्यास पूर्णपणे थांबवण्याचा सल्ला घ्यावा