सेवार्थ लॉगिन ने आपला मासिक पगार पत्रक कसे बघावे ? शासकीय कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासाठी खूप उपयुक्त अशी माहिती.

सेवार्थ लॉगिन ने आपला मासिक पगार पत्रक कसे बघावे ? शासकीय कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासाठी खूप उपयुक्त अशी माहिती.

महाराष्ट्र शासनाने शासकीय व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी त्यांचे पगार पत्रक मिळविण्यासाठी सेवार्थ पोर्टल चालू केले आहे या पोर्टल मध्ये अधिकारी आणि कर्मचारी त्यांचे मासीक पगार पत्रक घर बसल्या मोबाईल द्वारे किंवा संगणकाद्वारे मिळवू शकता.

नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने घर बसल्या तुमच्या मोबाईल फोन वर पगार पत्रक कसे डाउनलोड करायचे या विषयी माहिती देणार आहे.

आज आपण पगार पत्रक कसे डाउनलोड करायचे या विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यापूर्वी तुमच्याकडे सेवार्थ पोर्टल चा आयडी आणि पासवर्ड असायला हवा.

जर तुमच्याकडे सेवार्थ पोर्टलचा आयडी आणि पासवर्ड नसेल तर आपल्या कार्यालयाला भेट देऊन तुम्ही घेऊ शकता.

मी तुम्हाला या लेखामध्ये ऑनलाईन सेवार्थ पोर्टल ची लिंक देत आहे त्या लिंक द्वारे सर्व शासकीय कर्मचारी व अधिकारी तुमचा आयडी आणि पासवर्ड टाकून ओपन करू शकता.

सेवार्थ पोर्टल ओपन झाल्यावर तुम्ही तुमच्या विषयीची सर्व माहिती त्या मध्ये बघू शकता आणि मागील सर्व मासीक पगार पत्रक बघू शकता.

ज्या कर्मचाऱ्यांना जीपीएस पेन्शन (जुनी पेन्शन) आहे त्याची सुद्धा माहिती तुम्ही मोबाईल द्वारे घरबसल्या बघू शकता.

सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता ऑफिसमध्ये न जाता ऑनलाइन पद्धतीने घर बसल्या पगार पत्रक मिळू शकता आणि आणि इतर माहिती सुद्धा तपासू शकता.

सेवार्थ पोर्टल मध्ये महत्वाचे म्हणजे प्रत्येक अधिकारी किंवा कर्मचारी यांनी वर्षातून एकदा सेवार्थ पोर्टल ओपन करायला हवे अन्यथा ते पोर्टल बंद होते आणि त्यानंतर तुम्हाला ऑफिस मध्ये जाऊन परत पासवर्ड द्यावा लागेल  त्यामुळे प्रत्येकाने न विसरता वर्षातून एकदा तरी पोर्टल ओपन करावे आणि आपले पगार पत्रक आणि आपल्या विषयीची सर्व माहिती चेक करून घ्यावे .

अधिक माहितीसाठी मी व्हिडिओ दिलेला आहे.

Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying