९. दीर्घकालीन दुखणे गर्भधारणेपूर्वी वैद्यकीय सल्ला व उपचार

दीर्घकालीन दुखणे गर्भधारणेपूर्वी वैद्यकीय सल्ला व उपचार

मधुमेह रदय विकार वाढलेला रक्तदाब मूत्रपिंडाची अकार्यक्षमता फिट्स चा विकार थायरॉईड ग्रंथीचे असंतुलित कार्य



गर्भधारणेपूर्वी पासून असलेले काही आजार गर्भधारणेनंतर बळावू शकतात. काही आजारावरील औषधे गलबला घातक ठरू शकतात. काही आजारांचे गर्भवती माता किंवा तिच्या बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात.

असे काही आजार : 


मधुमेह
रदय विकार
वाढलेला रक्तदाब
मूत्रपिंडाची अकार्यक्षमता
फिट्स चा विकार
थायरॉईड ग्रंथीचे असंतुलित कार्य

गर्भधारणा पूर्वीची आजाराचे निदान झाल्यास योग्य तपासणी आणि उपचार आणि ती नियंत्रणात आणून गर्भधारणेनंतर चे धोके खूपच कमी करता येतात.

अशा आजारांचे निदान होण्यासाठी नियोजित गर्भधारणेपूर्वी एकदा डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करून घेणे हिताचे ठरते.

मधुमेह



भारतात स्त्री आणि पुरुषांना या आजारांचा धोका अधिक असल्याने आढळले आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण तपासून याचे निदान करता येते.

गर्भधारणेपूर्वी मधुमेहाचे निदान झालेले असतो औषधोपचारांनी पूर्ण नियंत्रणात आणून गर्भाला नवजात प्रभागाला असलेला धोका कमी करता येतो.

रक्तातील साखर खूप वाढलेली असताना झालेल्या गर्भधारणेमध्ये.


• गर्भपाताची शक्यता अधिक असते

• गर्भामध्ये विकृती निर्माण होऊन अंगी असलेल्या बाळाचा जन्म होऊ शकतो.

• जन्मताच खूप वजन असलेल्या बाळाच्या जन्माच्यावेळी बाळंतपणात अडचणी येऊ शकतात.

• बाळाचा गर्भाशयात प्रसूतीपूर्वी अचानक मृत्यू होण्याची शक्यता असते.

हे सर्व टाळण्यासाठी 25 पेक्षा अधिक वय असलेल्या कुटुंबामध्ये मधुमेहाचे रुग्ण असलेल्या अतिलठ्ठ स्त्रियांनी गर्भधारणेपूर्वी वैद्यकीय सल्ला घ्यावा.

आधीच्या गरोदरपणात रक्तातील साखर वाढलेली असल्याने अशा स्त्रियांनी मधुमेह पूर्ण नियंत्रणात आणल्या नंतरच पुढील गर्भधारण याचा विचार करावा.

• गर्भधारणेपूर्वी वजन नियंत्रणात आणावे

• नियोजित गर्भधारणेपूर्वी तीन महिने आधीच फॉलिक ऍसिडच्या गोळ्या रोज पाच मिलीग्राम सुरू कराव्यात.

• रक्तातील साखर  हिमोग्लोबिनची पातळी नॉर्मल आल्यावरच गर्भधारणा राहू द्यावी.

हृदयविकार



काही स्त्रियांना जन्मजात ओसरता यामध्ये दोष असतात तर काहींना काही आजारामुळे हृदयाची कार्यक्षमता कमी होते. गरोदरपण बाळंतपणाचा वाढीव बारशा कमी कार्यक्षम असलेल्या त्याला सहन होत नाही. अशा स्त्रियांना गरोदरपणी रस्त्यावर ताण पडून ते अकार्यक्षम होण्याचा धोका असतो. जीवालाही धोका असतो.

अपु-या दिवसांची प्रसूती आणि गर्भाशयातील गर्भाच्या वाढीवर विपरीत परिणाम यामुळे बाळा हे जन्मतः कमी वजनाच्या असू शकते.

काही स्त्रियांमध्ये कोणताही त्रास जाणवत नसतो तर काहींना थोड्या हालचालीने धाप लागते छातीत वेदना होतात.

रदय रोगाचे निदान करण्यासाठी डॉक्टरांकडूनच स्तेथोस्कॉपे तपासणी करून घ्यावी लागते. रोगाचे निदान करण्यासाठी कार्डिओग्राम टू डी इको तज्ञांचा सल्ला घ्यावा लागू शकतो. तज्ञ डॉक्टर गर्भधारणेपूर्वी काय उपचार करावेत आणि गर्भधारणेसाठी योग्य काळ कोणता याविषयी मार्गदर्शन करू शकतात.

हृदयाच्या झडपा बदलण्याची शस्त्रक्रिया झालेल्या स्त्रियांना अधिकच काळजी घ्यावी लागते. रक्त गुठळ्या तयार होऊ नयेत यासाठी त्यांना चालू असलेली औषधे बदलावी लागू शकतात. रक्तक्षय पूर्णपणे बरा करावा लागतो जंतुसंसर्ग असल्यास उपचारामुळे बरे करावे लागतात.

वाढलेला रक्तदाब



गर्भधारणेपूर्वी रक्‍तदाब वाढलेला असल्यास तसेच प्रेरणा गरोदरपणी प्रियकलंसिया या आजाराचा धोका अधिक असतो. गर्भधारणेचे नियोजन करण्यापूर्वी एकदा वैद्यकीय तपासणी करून रक्त जात नॉर्मल असल्याची खात्री करून घ्यावी. रक्‍तदाब वाढलेला असल्यास आवश्यक त्या चाचण्या करून घ्याव्यात आणि औषधोपचारांनी रक्तदाब नियंत्रणात आणावा. उच्च रक्तदाबावरील काही औषधे गर्व घातक असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने ती बदलता येऊ शकतात.

मूत्रपिंडाची अकार्यक्षमता


मूत्रपिंडाचे आजार असलेल्या स्त्रियांनी देखील त्यांच्या लघवीची तपासणी करून वैद्यकीय सल्ला घ्यावा. 

लघवीतून प्रथिने जात असल्यास त्यांची योग्य ती पडताळणी करुन रक्तदाब नियंत्रणात आणून आणि मूत्रपिंडाचे कार्य संतुलित झाल्यावरच गर्भ धारण याचा विचार करणे महत्त्वाचे असते. 

फिट्स चा विकार :


 काही स्त्रियांना लहानपणापासूनच माकडा येण्याचा विकार असतो त्यासाठी त्यांना तज्ञ डॉक्टरांकडून औषधे चालू असता या आजाराविषयी गोपनीयता बाळगण्यात कडे कुटुंबियांचा कल असतो.

मात्र लग्नानंतर गर्भधारणेपूर्वी अर्थ स्त्रियांनी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असते. त्यांना चालू असणारी औषधे गर्भ घातक असण्याची शक्यता असल्याचे ती बदलता येतात. त्यांचा डोस आवश्यकतेनुसार कमी करता येतो.

शिवाय नियोजित गर्भधारणेपूर्वी तीन महिने आधीच रोज फॉलिक ऍसिड पाच मिलीग्राम घ्यावे त्यामुळे गर्भामध्ये विकृती होण्याचे प्रमाण कमी करता येते.

थायरॉईड ग्रंथीचे आजार



काही स्त्रियांमध्ये थायरॉईड ग्रंथीचे तयार केलेला थायरोक्सिन या हर्मोंस कमतरता असते. आहारातील आयोडिनची कमतरता आहे याचे एक कारण असू शकते. यामुळे वरच्या वर गर्भपात होऊ शकतात. बाळाच्या मेंदूची वाढ व्यवस्थित न झाल्यामुळे त्यांची बुद्धी मंद राहू शकते. 

थायरॉईड हार्मोन ची कमतरता असलेल्या कृपा त्यामध्ये गलगंड असण्याचे प्रमाण जास्त असते. वैद्यकीय सल्ला घेऊन थायरॉईड हार्मोन ची कमतरता असण्याची शक्यता वाटल्यास एक रक्तावर ची चाचणी करून याचे निदान करता येते. 


टी एस एच प्रमाणाबाहेर वाढलेले असल्यास वजन वाढते मंदपणा येतो झोपून राहावेसे वाटते मासिक पाळी अनियमित होते दिवस राहण्याची उशीर लागू शकतो.

यावर उपाय थायरोक्सिन हार्मोन्सच्या गोळ्या सुरू करून हार्मोन्सचे संतुलन राखणे हाच असतो. बाळाच्या मेंदूच्या योग्य वाढीसाठी हे करणे आवश्‍यक असते. अशा स्त्रियांनी टी एस एच नॉर्मल आल्यानंतर गर्भधारणा होऊ देणे गरजेचे असते.


 

OPTOMETRY-SHARP VISION

Optometrist

Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying