८. गर्भवतीला झालेले इतर जंतुसंसर्ग आणि त्यांचे गर्भावर झालेले अनिष्ट परिणाम

गर्भवतीला झालेले इतर जंतुसंसर्ग आणि त्यांचे गर्भावर झालेले अनिष्ट परिणाम

गर्भवतीला झालेले इतर जंतुसंसर्ग आणि त्यांचे गर्भावर झालेले अनिष्ट परिणाम



टॉर्च जंतुसंसर्ग: गर्भवतीला संसर्गजन्य आजार झाल्यास तिच्या गर्भाला संक्रमित होऊ शकतात. टॉर्च हा असाच एक जंतुसंसर्गाचा गट आहे.

गरोदरपणी केव्हाही हे संसर्ग रोग झाल्यास ते गरिबाला घातक ठरतात. परंतु पहिल्या तीन महिन्यात गर्भाला अवयवाचा विकास होत असताना हे जंतुसंसर्ग झाले तर गर्भावर खूपच अनिष्ट परिणाम होतात. या संसर्गामुळे गर्भावर पुढील दुष्परिणाम होऊ शकतात.

• गर्भपात

• गर्भाची वाढ खुंटणे, अशक्त कमी वजनाच्या बाळाचा जन्म होणे.

• गर्भाचा गर्भाशयात मृत्यू, उपजत मृत्यू अर्भक जन्म.

• गर्भामध्ये विकृती किंवा व्यंग्य, मेंदूचा विकास न झाल्यामुळे डोके लहान असणे, मेंदू भोवती असलेल्या आवरणामध्ये अधिक पाणी होऊन डोक्याचा आकार खूप वाढणे. यामुळे बाळाचे झटके येणे, अतिमंद येणे असे त्रास होऊ शकतात.

• जन्मताच मोतीबिंदू होणे व त्यामुळे अंधत्व येणे.

• कावीळ होणे बहिरेपणा अशा विकृती संभवतात.

या आजारांचा संसर्ग प्रथमच गर्भधारणेच्या काळात झाला तर कळवा ला अधिक धोका असतो. अशा संत्रिका नंतर त्या जमतो विरोधात प्रतिकारशक्ती निर्माण झाल्यामुळे या संसर्गाचा परिणाम पुढच्या गरोदरपणामध्ये सहसा होत नाही.

विशेष म्हणजे या संसर्गामुळे गर्भवतीला फारसे मोठे दुखणे येत नाही. फ्लू सारखा ताप येऊन लसिका ग्रंथी सुजला शकतात.
काही वेळेस काहीच लक्षणें असतात मात्र गर्भाला संसर्ग होतो. रक्त नमुना वरील तपासण्या करून या संसर्गाचे निदान करता येते.

हे सर्व टाळण्यासाठी काय करता येईल ?


टॉक्पलास्मोसिस :


 हात संसर्ग कमी शिजवलेले मासे खाल्ल्यामुळे होऊ शकतो. मांजराच्या गोष्टीची संपर्क आल्याने हा संसर्ग होऊ शकतो. संसर्ग टाळण्यासाठी अन्नपदार्थांची स्वच्छता अतिशय महत्त्वाची असते. हा साबणाने स्वच्छ धुतल्यानंतर अन्न पदार्थ हाताळावेत. फळे व भाज्या स्वच्छ धुऊन घ्याव्यात.

मांजराच्या विष्ठेशी संपर्क टाळावा. घरी पाळीव मांजर असल्यास हातमोजे घालून स्वच्छता करावी. बाप काम शेती काम करता नाही अशी खबरदारी घ्यावी आणि मातीने माखलेल्या हात स्वच्छ धुवावेत. मास मटण पूर्णपणे शिजवून खावे.

रूबेला :


 हा एक विषाणूजन्य आजार आहे. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास त्याच्या घशात नाकाच्या गावांमधून संसर्ग पसरतो. या सर्वांचे फारशी लक्षणे नसतात मात्र गरोदरपणात हा संसर्ग झाल्यास गर्भावर अनिष्ट परिणाम होतात. हृदयावर विकृती मोतीबिंदू मेंदूच्या विकासात अडथळा संभवतात. हा संसर्ग टाळण्यासाठी प्रभावी रुबेला लस उपलब्ध असते. गोवर गालगुंड रूबेला ही लस या संसर्गापासून संरक्षण देते. मात्र ही लस गर्भवतीने घ्यावयाची नसते. गर्भधारणा राहण्यापूर्वी लाज कशी तर हा धोका टाळतो. बॅलन्स घेतल्यानंतर किमान एक महिना आणि शक्यतोवर तीन महिने गर्भधारणा राहू द्यायची नसते. 

सायटोमेगली :


हा विषाणू संसर्ग बऱ्याच प्रमाणात आढळतो. हा विषाणू व्यक्ती व्यक्ती मधील संपर्कातून पसरतो. प्रथम संस्थेचा नंतर हा विषाणू सुप्तावस्थेत शरीरात राहतो आणि वरचेवर सक्रिय होऊ शकतो. या संसर्गाची बहुतेक लोकांना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. काहींना ताप घसा दुखी सांधेदुखी स्नायूंमध्ये वेदना थकवा आणि लसीका ग्रंथी सूज अशी लक्षणे दिसू शकतात.
या विश्वाचा प्रथम संसर्ग गर्भवती स्त्रीला झाल्यास तिच्या गर्भाला संसर्ग होण्याची शक्यता बरीच असते. 

संसर्ग झालेल्या बालकाला मतिमंदत्व अंधत्व बहिरेपणाचे विकार होऊ शकतात. या संसर्गाचे निदान रक्त तपासणी होऊ शकते. यासाठी गर्भवतीने ताप येऊन लसिका ग्रंथी सुजलेल्या जर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. या समस्येवर प्रभावी औषध उपचार नाहीत परंतु संसर्ग टाळणे सोपे आहे. वैयक्तिक स्वच्छता साबणाने हात स्वच्छ धुणे हे अतिशय महत्त्वाचे असते. 


हरपिज. : 


हा विषाणू संसर्ग लैंगिक संबंधातून पसरतो यासाठी सुरक्षित लैंगिक आचरण महत्त्वाचे असते. या संसर्गामुळे गुप्तांगावर तुकडे लालसर पुरळ येतात ते फुटून जखमा होतात युनि स्त्राव होऊ शकतो. असा क्लोविया औषधी उपयोग करून आजार नियंत्रणात आणता येतो.

हेपेटायटिस बी: 


हा विषाणू संसर्ग रक्तसंक्रमण शारीरिक स्तरावर शी संपर्क आणि असुरक्षित लैंगिक संबंधातून पसरतो. मातेला हा संसर्ग झालेला असल्यास या विषाणूची वाहक असू शकते. बाळाला संसर्ग संसर्गित मातेकडून होऊ शकतो. संसर्ग झालेल्या बालकाला बालपणी यकृताची गंभीर आजार होऊ शकतात. यकृताची अकार्यक्षमता यकृताचा कर्करोग यामुळे बालकाचा जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो. मातेच्या संसर्गाचे निदान टाकता वरील चाचणी करता येते. बाळाला जन्मल्यावर लगेच बेटे बीच बीच लसीकरण केले जाते. विवाहापूर्वी किंवा गर्भधारणेपूर्वी हेपेटायटिस बी लसीचे तीन डोस घेऊन हा संसर्ग टाळता येतो.


मुख्य पान

 

OPTOMETRY-SHARP VISION

Optometrist

Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying