स्त्रीचे पोषण आणि गर्भधारणा
गर्भधारणेपूर्वी स्त्रीचे पोषण योग्य असायला हवे.
• पोषणामुळे तिला रक्तक्षय होणे टाळता येते आणि पर्यायाने होणारे धोके टाळता येतात.
• मुदतपूर्व प्रसूती आणि कमी वजनाच्या बाळाची जमिनीचे प्रमाण कमी होते.
• व्यंग असलेली नवजात अर्भके जन्म घेण्याचे प्रमाण कमी होते.
• गर्भावस्थेमध्ये कुपोषित राहिलेल्या अर्भकाच्या पुढील आयुष्यात विद्याला होणारे अतिरक्तदाब मधुमेह या यासारख्या आजाराचे प्रमाण कमी होते.
किशोर भा वय हे वाडी जवळ असते या काळात शरीराची झपाट्याने वाढ होत असते या वयात अधिक पोषणाची आवश्यकता असते.
या काळात गर्भधारणेचा कांशिरं पडल्यास पोषक पदार्थांची कमतरता पडून स्त्रीच्या आणि बाळाच्या आरोग्यावर हानिकारक परिणाम घडू शकतात.
यासाठी गर्भधारणेपूर्वी पुढील गोष्टी कटाक्षाने पाळल्या जाव्यात
• स्त्रीचे वय २० किंवा त्याहून अधिक आणि 35 पेक्षा कमी आहे याची पडताळणी करावी.
• तिचे बी एम आय 18.5 ते 25 किलो परमीटर स्पेअर या गटात आहे का पहावे.
• तिचे रक्तातील हिमोग्लोबिन १२ ग्राम आहे का याची चौकशी करावी.
या बाबी साध्य होईपर्यंत गर्भधारणापूर्व टाकून एकनिष्ठ ठरते यासाठी गावपातळीवर करावयाचे प्रयत्न व द्यावयाचा आरोग्य सेवा याची माहिती असणे आवश्यक आहे.
त्यामुळे ही सर्व माहिती आशा व अंगणवाडी सेविका यांना माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे व ती माहिती गावातील प्रत्येक नागरिकापर्यंत आली महिलांमध्ये जनजागृती पसरविण्यात यावी.