नेत्रदान म्हणजे काय | नेत्ररोपण कधी केल्या जाते | नेत्रदानाची प्रक्रिया कशी असते

नेत्रदान म्हणजे काय | नेत्ररोपण कधी केल्या जाते | नेत्रदानाची प्रक्रिया कशी असते

नेत्रदान म्हणजे काय | नेत्ररोपण कधी केल्या जाते | नेत्रदानाची प्रक्रिया कशी असते




जगातील एकूण नेत्रहीन व्यक्ती पैकी 20 टक्के म्हणजे सव्वा कोटी नेत्रहीन भारतात असून त्यातील 3000000 नेत्रहीन व्यक्ती नेत्ररोपण आणि दृष्टी प्राप्त होऊ शकते.

 सगळ्याच अंधांना दृष्टी मिळू शकत नाही ज्यांची नेत्र बुबुळे निकामी झाली आहेत परंतु बाकीच्या डोळा चांगल्या स्थितीत आहे त्यांना दृष्टी प्राप्त होऊ शकते कारण नेत्ररोपण म्हणजे संपूर्ण डोळ्याचे रोपण नव्हे तर फक्त नेत्र बुबुळाचे रोपं होय यालाच आपण नेत्ररोपण म्हणतो. मृत व्यक्तीच्या नेत्रदानामुळे नेत्ररोपण शस्त्रक्रिया करणे शक्य आहे.

नेत्रदान हे रक्तदान याप्रमाणे जिवंतपणी नव्हे तर ते मरणोपरांत करायचे असते कुठलाही जिवंत व्यक्ती नेत्रदान करता येत नाही.

 30 लाखांना दृष्टी देणे आपल्याला फारच सोपे वाटते पण तसे नाही कारण आपले नेत्रदान बाबत असलेली अवस्था आणि मला काय गरज आहे ही वृत्ती.

दरवर्षी भारतात सुमारे ऐंशी लाख मृत्यू होतात परंतु यातील फक्त सुमारे 15 हजार व्यक्तींचे नेत्रदान होते. भारतात नेत्रबुबुळे श्रीलंके सारखे आपल्या छोट्याशा शेजारी राष्ट्र करून आलेले असतात. ही भयानक वस्तुस्थिती आपल्यासारख्या 125 कोटीपेक्षा अधिक लोकसंख्येच्या मोठ्या राष्ट्राला आत्यंतिक लाजिरवाणी नव्हे काय नक्कीच आहे. 

आपला देश विविध आघाड्यांवर स्वयंपूर्ण होत आहे तो या आघाडीवरही स्वयंपूर्ण व्हावा असे आपल्या सही नक्कीच वाटेल मनोज दृष्टीच्या सुखापासून नेत्रदान हे एक राष्ट्रीय गरज ठरते.

जीवनातील दृष्टीच्या सुखापासून वंचित असलेली यांचा जरूर विचार करा आणि नेत्रदान करा

नेत्रदान हे फारच सोपे असून त्यासाठी सविस्तर माहिती खालील प्रमाणे देत आहे.


१. नेत्रदान धार्मिक बंधन नाही कुठला धर्म अशा महान कार्यास विरोध करणार नाही.
२. जन्मजात बालकापासून अगदी शंभर वर्षाच्या स्त्री पुरुषा पर्यंत कोणाचेही नेत्रदान होऊ शकते.
३. कुठल्याही प्रकारचा चष्मा लावणारे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झालेले मधुमेही आणि रक्तदान पीडित ही नेत्रदान करू शकतात.
४. मृत व्यक्तीस एड्स, रेबीज, कावीळ, कर्करोग ,सिफिलिस, धनुर्वात किंवा विषाणू पासून होणारे रोग तसेच नेत्र बुबुलाचे रोग असल्यास अशा व्यक्तीचे नेत्र रोपांसाठी निरुपयोगी ठरतात परंतु हे नेत्रगोल संशोधनासाठी वापरतात तेव्हा अशा व्यक्तींचे नेत्रदान व्हावे की नाही हे कृपया नेत्र संकलन केंद्र किंवा नेत्र पिढीच्या डॉक्टरांना ठरवू द्यावे आपण काहीतरी ठरू नये.
५. अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे डोळे म्हणजेच नेत्र बुबुळ चांगल्या स्थितीत असल्यास स्थानिक पोलिस अधिकारी यांच्या परवानगीने नेत्रदान होऊ शकते.
६. ज्यांचे नेत्र बुबुळे चांगले आहेत परंतु इतर काही दोषांमुळे अंधत्व आलेले आहे अशा अंधांची नेत्रदान होऊ शकते.
७. मृत्यूनंतर लवकरात लवकर तीन ते चार तासापर्यंत नेत्रदान होणे आवश्यक असते म्हणूनच नेत्रदानाची इच्छा मृत्युपत्रात व्यक्त करूनही ती निरर्थक असतो कारण मृत्यूपत्र काही दिवसानंतर उघडले जाते.
८. नेत्रदानासाठी जवळच्याच नेत्र संकलन केंद्र किंवा नेत्र पिढीचे प्रतिज्ञापत्र मात्र जरूर भरून घ्यावे त्यातून आपली इच्छा लेखी स्वरूपात व्यक्त होऊन ती साक्षीदार म्हणून सही करणाऱ्या जवळच्या नातलगांना वारसांना माहिती होते आपली इच्छा जवळचे नातलग शेजारी मित्रमैत्रिणी यांनाही आवर्जून सांगावे.

किंबहुना प्रतिज्ञापत्र भरतांना जे सामुहिकपणे एकत्र बसून चर्चा करून भरणे सर्वोत्तम होय त्यातून आपली इच्छा आणि ह्या कार्यास ही एक सामूहिक वर प्राप्त होते तसेच आपली इच्छा फलद्रुप होण्याची शक्यता बळावते.

• नेत्र संकलन केंद्र करून आपणास एक कार्ड मिळते आपण नेत्रदान केले असल्याचे दर्शविणारे एका कायम आपल्या सोबत बाळगावे.
• आपल्या डायरीत आसपासच्या इतर संकलन केंद्र आणि सर्व नेत्रपेढी यांचे दूरध्वनी क्रमांक ठळकपणे नोंद ठेवावी तसेच भिंतीवरही लावावेत.
• मित्र त्यांच्या मृत्यूनंतर नेत्र संकलन केंद्र किंवा नेत्रपेढी लगेच नेत्रदानाविषयी कळविणे महत्त्वाचे असून हे काम नातलग शेजारी मित्र-मैत्रिणी करू शकतात.  अशा स्थितीत जेव्हा आपण नातलग ओळखीच्या वगैरे दूरध्वनीवरून कळवितो तसेच नेत्र पिढीला किंवा नेत्र संकलन केंद्राला दूरध्वनीवरून कळवायची एवढेच.
• मृत व्यक्तीने जर नेत्र संकलन केंद्र किंवा नेत्रपेढी प्रतिज्ञापत्र भरले आहेत याचं नेत्रपेढी ला कळविणे आवश्यक नाही त्या ठिकाणच्या जवळच्या नेत्रपेढी ला कळवीन वेळेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
• मृत व्यक्तीने प्रतिज्ञापत्र भरलेले नसतानाही वारसदार व्यक्ती मृत व्यक्ती नेत्रदान केंद्राला किंवा नेत्र पिढीला करून घेऊ शकतात या दृष्टीने मतदानाचे महत्व राष्ट्रीय आवश्यकता पाहता कळकळीचे आवाहन करावयाची वाटते की आपल्या परिसरात नात्याला कोणाचा मृत्यू झाल्यास मृत व्यक्तीच्या नातलगांना नेत्रदानाविषयी जरूर सुचवावे त्यासाठी प्रवृत्त करण्याचे प्रयत्न करावेत अशा प्रकारे जिवंतपणीच आपण नेत्रदानाविषयी काम करू शकाल.


नेत्र संकलन केंद्र किंवा नेत्रपेढी कृपया पुढील पृष्ठावर बाबी पार पडाव्यात


• डॉक्टरांकडून मृत्यु प्रमाणपत्र त्वरित मिळवावे शक्यतो त्यांनाच 10cc रक्ताचा नमुना घेऊन ठेवण्यास सांगावे.
• मृतांची डोळे व्यवस्थित बंद करून पापण्यांवर बर्फ अन्यथा ओल्या कापसाच्या कापडाच्या घड्या ठेवाव्यात शक्य असल्यास डोळ्याचे ड्रॉप्स टाकावेत.
• पंखे बंद करावे व तसेच वातानुकूलन यंत्र असल्याचे जरूर चालू ठेवावे जवळ प्रखर दिवे नसावीत.
• मृताच्या व्यक्तीचे डोके उशीवर शरीरापासून सुमारे सहा इंच तरी ठेवावे मृत व्यक्ती शक्यतो कॉटवर ठेवावे मित्र संकलन केंद्र किंवा नेत्र पिढीला कळविल्यानंतर नेत्र संकलन टी मृत व्यक्ती जिथे असेल तिथे येऊन नेत्र काढून देतात यासाठी जास्तीत जास्त अर्धा किंवा एक तास लागतो आणि त्या साठी जंतुविरहित खुली ची आवश्यकता नसते नेत्र काढल्यावर कृत्रिम मित्र किंवा कापसाचे बोळे ठेवून पापण्या व्यवस्थित पणे बंद केल्या जातात त्यामुळे मृत व्यक्तीचा चेहरा विद्रुप दिसत नाही.
• हे नेत्र खास मित्र पीडित नेले जातात त्यावर काही प्रक्रिया करून अठ्ठेचाळीस तासांच्या आत नेत्र पिढीला प्रतीक्षायादी प्रमाणे दोन रुग्ण नेत्रहीन व्यक्तींना बसविले जातात.

व्यक्ती मृत झाली तरी डोळे दान दृष्टिहीन ला प्रधान अंधकारातून बाहेर काढून त्यांना नवजीवन देण्याचे महान कार्य करतात आपणही हे अमूल्य दान करू शकता कदाचित जीवनभर आपण समाजाच्या उपयोगी पडू शकत नाही परंतु मरणोपरांत उपयोगी पडू शकतो दोन दृष्टींनी जीवनही रंगहीन जीवनात अमूल्य दृष्टीने रंग भरू शकतो नवजीवन त्यांना देऊ शकतो.


Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying