आरोग्य विभागातील गट क आणि ड परीक्षा लवकरच होणार
आरोग्य विभागातील गट क आणि ड प्रवर्गातील भरती प्रक्रिया बरेच दिवसापासून स्थगित झाले आहेत. आरोग्य विभागात झालेल्या पेपर फुटी मुळे गट क आणि ड प्रवर्गातील परीक्षा रद्द केल्या होत्या.
आरोग्य विभागातील विद्यार्थी मध्ये चिंतेचे वातावरण होते की परीक्षा कधी होतील, परीक्षा होतील की झालेल्या परीक्षा वर तिच निकाल लावला जाईल असे वेगवेगळे प्रश्न विद्यार्थ्यांचे मनमध्ये असतानाच आता यावर सरकारने तोडगा काढला आहे.
महाराष्ट्र राज्याचे माननीय आरोग्यमंत्री राजेश भैय्या टोपे यांनी सर्व आरोग्य विभागातील विद्यार्थ्यांना खुशी ची बातमी दिले आहे, ते म्हणाले की गट ड प्रवर्गामध्ये घेतलेल्या परीक्षांमध्ये पेपरफुटीचा प्रकार झाला असल्यामुळे सरकार पुनश्च नामांकित कंपनीद्वारे नव्याने पेपर घेतील व त्यासंबंधीची प्रक्रिया लवकरात लवकर करू असे आवाहन आरोग्य मंत्री यांनी केले आहे.
लवकरात लवकर परीक्षेची तारीख व नियोजन लावू असे माननीय आरोग्यमंत्री राजेश भैय्या टोपे साहेब म्हणाले.
त्यामुळे आरोग्य विभागातील विद्यार्थ्यांमध्ये खुशीची लहर पसरली आहे आणि त्यामुळे सर्व विद्यार्थी मित्रांनी पुनश्च एकदा अभ्यासाच्या तयारीला लागायला हवे.