नेत्रदान घोषवाक्य स्लोगन मराठी – Eye Donation slogans marathi
Netradan ghosh vakya Marathi
राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत (NPCB) प्रतिवर्षी 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीमध्ये जागतिक नेत्रदान पंधरवडा (Eye donation fortnight ) म्हणून साजरा करण्यात येतो. हा नेत्रदान पंधरवडा संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो, नेत्रदानाविषयीचे कार्यक्रम घेऊन लोकांमध्ये नेत्रदानाविषयी जनजागृती करण्यात येते, नेत्रदान विषयीचे माहिती देण्यात येते.
भारतामध्ये अंध व्यक्तीची संख्या खूप जास्त आहे, अशा अंध व्यक्तींच्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने मरणोत्तराचा निश्चय करायला हवा. एका व्यक्तीने तिचे दोन डोळे दान केल्यामुळे दोन गरजू व्यक्तींना दृष्टी देण्यास फायदा होतो. आणि हे फक्त आणि फक्त दान केलेल्या डोळ्यामुळे शक्य आहे.
1. नेत्रदान सर्वश्रेष्ठ दान
2. नेत्रदानाचा संकल्प करा, मृत्यनंतर मृत्यूंजय बना.
3. मृतक देह काही नाही हरवती,नेत्रदानने मिळे नवी ज्योती.
4. जीवनाचे अमूल्य वरदान, नेत्रहीन ला नेत्रदान.
5. जगता-जगता रक्तदान, जाता-जाता अवयदान आणि गेल्यानंतर नेत्रदान.
6. नेत्रदान करा आणि मृत्युनंतरही आपले डोळे जिवंत ठेऊन हे जग पहा.
7. डोळे आत्म्याची खिडकी आहे, कृपया दान करा
8. नेत्रदान सर्वश्रेष्ठ दान