शासकीय कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या रजेसाठी किंवा रजा वाढीसाठीचा अर्ज

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या रजेसाठी किंवा रजा वाढीसाठीचा अर्ज (नमुना 1 ) 

Application for leave taken or extension of leave for Government employees

रजेसाठी किंवा रजावाढीसाठी अर्ज

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी नमुना एक अर्ज रजेसाठी किंवा रजा वाढीसाठी अर्ज डाऊनलोड करा.

 Click on below download button to get leave or leave extension application form for government employees


Download Form in PDF

रजेसाठी किंवा रजा वाढीसाठी अर्जामधील काही महत्वाचे मुद्दे खालील प्रमाणे दिलेले आहेत. खालील दिलेल्या मुद्द्यांमधील माहितीही अचूक असावी.


1. अर्जदाराचे नाव

2. धारण केलेले पद

3. विभाग कार्यालय व शाखा

4. सध्याचे वेतन

5. सध्याच्या पदावर मिळणारा घर भाडे भत्ता आणि इतर पूरक भत्ते

6. मागितलेल्या रजेचे स्वरूप व कालावधी आणि रजा ज्या तारखेपासून पाहिजे असेल ती तारीख.

7. रजेच्या मागे किंवा पुढे असल्यास जोडून घ्यावयाचे रविवार व सुट्टीचे दिवस.

8. रजा मागण्याची कारणे

9. पूर्वी घेतलेल्या रजेवरून परत आल्याची तारीख आणि त्या रजेचे स्वरूप व कालावधी

10. मला 2000 ते २०२१ या वित्तीय वर्षी.......... दिवसाची अर्जित रजा प्रत्यार्पित करावयाची आहे.

11. रजेच्या कालावधीतील पत्ता

12. मिरज नवा दिल्यास किंवा सोयीचे सेवानिवृत्त झाल्यास पुढे नमूद केलेल्या रकमा परत करण्याची हमी देत आहे.

A. नियम 61 चा पोट नियम लागू करण्यात आला नसता तर परिवर्तित्वर्जेच्या कालावधीतील मिळालेले रजावेतन आणि अर्थवेतन रजेच्या कालावधीत आणूनही असलेले रजावेतन यामधील फरकाची नोंदणी झाली नसती अशी रक्कम.

B. नियम 62 चा पोट नियम लागू करण्यात आला नसता तर जे अनुनीय झाले नसते अशी अनार्जित रजेच्या कालावधीत मिळालेले रजा वेतन.

13. मी असे प्रमाणित करीत आहे की या अर्जाच्या तारखेस मला तीन किंवा त्यापेक्षा अधिक हयात मुले नाहीत.


अर्जदाराची सही (तारखेसह)

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या रजेसाठी किंवा रजा वाढीसाठीचा अर्ज

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या रजेसाठी किंवा रजा वाढीसाठीचा अर्ज



Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying