राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत साजरा करण्यात येणारे दिवस

राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत साजरा करण्यात येणारे दिवस - National Blindness Control Programme

राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत साजरा करण्यात येणारे दिवस - National Blindness Control Programme


राष्ट्रीय अंधत्व व दृष्टीक्षिणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत देशातील अंध व्यक्तीचे प्रमाण कमी करणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. अंध व्यक्तीमध्ये प्रामुख्याने avoidable Blindness आणि Curable Blindness कमी करणे आणि व्यक्तींच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण करणे हे या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

कार्यक्रमाची माहिती जनमानसात पसरावी यासाठी राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि त्या कार्यक्रमाद्वारे लोकांमध्ये डोळ्याच्या आजाराविषयी आणि उपचाराविषयी, डोळ्याची काळजी कशी घ्यावी, नेत्रदानाविषयी जनजागृती केली जाते.

 अशाच काही कार्यक्रमाची माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.
 
1. नेत्रदान पंधरवडा ( eye donation fortnight )

2. काचबिंदू सप्ताह ( Glaucoma week )

3. दृष्टी दिन ( world sight day )

4. डॉ. भालचंद्र दृष्टी दिन



Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying