शासकीय वैद्यकीय /आयुर्वेद / होमीओपॅथी महाविद्यालय व रुग्नालयातील गट क व गट ड पदे ही बाह्यस्त्रोतामार्फत भरणार

महाराष्ट्र शासन शासन निर्णय दिनांक 20 जानेवारी 2023 नुसार वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय वैद्यकीय आयुर्वेद व होमिओपॅथिक महाविद्यालय व रुग्णालयाकरिता गट क व गट ड या संवर्गातील मंजूर पदे बाह्यस्रोतामार्फत भरण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय मुंबई यांच्या पत्रांमुळे शासनास प्राप्त झाला आहे त्यानुसार शासनाने गट कवडया स्वर्गातील कुशल अकुशल व अर्धकुशल अशी एकूण 5056 पदे हे बाह्य स्वतः मार्फत घेण्यात यावेत व त्याकरिता प्रत्येक वर्षी 109.52 कोटी एवढ्या अंदाजित खर्चाच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.

तरी या शासन निर्णयाच्या अनुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच रुग्णालयामध्ये 5056 पदेही बाह्य स्वतः मार्फत भरण्यात येणार आहेत या पदांमध्ये गट क आणि गट ड या संवर्गाचा समावेश आहे.

  शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करावे.

Downlod 

Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying