सेवार्थ पोर्टलचा पासवर्ड कसा रिसेट करावा ?

सेवार्थ पोर्टलचा पासवर्ड कसा रिसेट करावा ?


सेवार्थ पोर्टलचा पासवर्ड कसा रिसेट करावा ?

मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपण शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या पगार पत्रक कसे काढावे याविषयीची माहिती बघणार आहोत. शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे पगार पत्र दरमहा सेवार्थ पोर्टल द्वारे कर्मचारी आणि अधिकारी हे घरबसल्या त्यांच्या मोबाईल किंवा संगणकाच्या सहाय्याने काढू शकतात त्यासाठी मित्रांनो कर्मचाऱ्यांचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड असायला हवा. लॉगिन आयडी म्हणजेच सेवार्थ आयडी हा असतो हा आयडी प्रत्येक कर्मचाऱ्याकडे असतो, ज्या कर्मचाऱ्याकडे सेवार्थ आयडी नसेल त्यांनी त्यांच्या आस्थापनेकडील लेखा विभागातून घ्यावा. 




लॉगिन आयडी आणि पासवर्ड लॉगिन पेज मध्ये भरल्यानंतर दिलेल्या कॅपच्या जसेच्या तसे टाकावा आणि लॉगिन पेज वर क्लिक करावे. लॉगिन झाल्यानंतर मित्रांनो एम्पलोयी कॉर्नर हा ऑप्शन येतो आणि त्यामध्येच डाउनलोड सॅलरी स्लिप हे ऑप्शन तुम्हाला दिसून येईल, त्या बटणावरती क्लिक करून कोणत्या महिन्याची पगार पत्रक काढायचे आहे तो महिना निवडावा व पगार पत्रक डाऊनलोड करावे.

सेवार्थ पोर्टलचा पासवर्ड कसा रिसेट करावा ?



ज्या मित्रांकडे सेवा पोर्टलचा पासवर्ड नसेल अशांनी फॉरवर्ड पासवर्ड हा ऑप्शन निवडून मोबाईलवर आलेल्या ओटीपी आणि Secret Question चे उत्तर देऊन पासवर्ड रिसेट करावा.


Forgot password हे ऑप्शन सेवार्थ पोर्टलने नव्याने दिलेली आहे यापूर्वी कर्मचारी किंवा अधिकारी ये त्यांचा पासवर्ड रिसेट करू शकत नव्हते परंतु आता पोर्टलने ती सुविधा दिल्यामुळे सर्व कर्मचारी त्यांचा पासवर्ड फॉरवर्ड करू शकता आणि लॉगिन करू शकतात. यापूर्वी पासवर्ड विसरलेला असेल तर DDO संपर्क साधूनच तो बदलून मिळत असे आणि त्यात कर्मचाऱ्यांचा बराच वेळ जात असे परंतु आता सेवार्थ अत्यंत महत्त्वाचे अपडेट दिलेले आहे त्यामुळे कर्मचारी स्वतःची माहिती भरून आणि मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून पासवर्ड बदलू शकतात.

Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying