Side effect of drinking hot water वजन कमी करण्यासाठी कोणाचेही ऐकून गरम पाणी पिऊ नका
पाणी आरोग्यासाठी फायदेशीर आहे आपल्या शरीराच्या एकूण वजनापैकी 60 टक्के वजन पाण्याचं असतं. आपल्या शरीराला पोषक तत्त्वापेक्षा जास्त पाण्याची आवश्यकता असते. आरोग्य तज्ञाच्या मते आणि डॉक्टरांच्या मते व्यक्तीने रोज आठ ते दहा ग्लास पाणी प्यायलाच हवे. यासोबतच पाणी पिण्याची पद्धत आणि योग्य वेळ हे देखील अनेक प्रकारचे आजार दूर करण्यास मदत करत असते बऱ्याचदा लोक थंड पाणी पिणे पसंत करतात. जरी काही लोक कोमट पाणी पितात पण असं करणं खरंच फायद्याचा आहे का? जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात त्यांना अनेकदा कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. हिवाळ्यात कोमट पाणी पिणे ही अनेकांची सक्ती बनते कारण ते कशाला आराम देते आणि शरीर स्वच्छ करते आपण आजच्या या लेखांमध्ये गरम पाणी पिण्याचे आरोग्याला कोणती नुकसान होऊ शकते याविषयीची माहिती बघूयात.
जास्त गरम पाणी पिण्याचे तोटे झोप उडते
रात्री झोपताना चुकूनही गरम पाणी पिऊ नका कारण त्यामुळे शांत झोप घेण्यात अडचण येऊ शकते कारण तुम्हाला रात्री अनेकदा टॉयलेटला जावे लागते. गरम पाण्यामुळे रक्तवाहिन्याच्या पेशीवरही दबाव पडतो किडनीवर आपापल्या शरीरात किडनी फिल्टर सारखे कार्यकर्ते जे शरीरातील अतिरिक्त पाणी आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते कारण किडनीमध्ये एक विशेष किसीका प्रणाली असते.
जास्त गरम पाणी प्यायल्यास किडनीच्या कार्यावर वाईट परिणाम होतो किडनी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याची अत्यंत महत्त्वाचे काम करत असते परंतु जास्त गरम पाणी प्यायल्याने किडनी खराब होण्याची शक्यता वाढत असते. तहान न लागता गरम पाणी प्यायल्याने मेंदूच्या नसांना सूज येऊ शकते त्यामुळे तहान लागल्यावरच गरम पाणी प्या.
अवयवांचे नुकसान जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त पाणी प्याल तर समजून घ्या की तुमच्या शरीराच्या अंतर्गत अवयवांना खूप नुकसान होत आहे. जास्त गरम पाण्यामुळे पोटात जळजळ होऊ शकते शरीराच्या अंतर्गत होती संवेदनशील असतात ज्यामुळे तेथे फोड येऊ शकतात. व्यक्तीला दिवसातून सहा ते आठ ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो पण जेव्हा आपण यापेक्षा जास्त पाणी पितो तेव्हा शरीरातील अंतर्गत अवयव खराब होऊ लागतात. जास्त गरम पाणी प्यायल्याने शरीराचे अंतर्गत भाग जळू शकतात कारण गरम पाण्याचे तापमान तुमच्या शरीराच्या भागापेक्षा पूर्णपणे वेगळे असते त्यामुळे पाण्याचे तापमान तपासा. गरम पाणी पिल्यामुळे नसताना सूज येऊ शकते जर तुम्ही दिवसभर गरम पाण्याचे सेवन करत असाल तर मेंदूच्या नसामध्ये सूज येण्याचा धोका वाढतो ज्यामुळे तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होतो.
रक्ताच्या प्रमाणावरील परिणाम
गरम पाण्याचा तुमच्या रक्ताच्या प्रमाणावरही परिणाम होतो. रक्ताचे प्रमाण वाढते ज्यामुळे रक्तवाहिन्यावर अतिरिक्त दबाव येतो ज्यामुळे तुम्ही उच्चार दाबाला बळी होऊ शकता जे नंतर विकाराच्या झटक्याचे कारण बनते. उन्हाळ्यात हे पथ्य पाळा चहाप्रमाणेच झोपताना गरम पाणी न पिण्याचा सल्ला दिला जातो. रात्रीच्या आधी गरम पाणी पिऊ नये अन्यथा ते तुमच्या रात्रीच्या झोपेत अडथळा आणू शकते. चवीच्या दृष्टीने पाहिल्यास गरम पाणी पिणे चांगले वाटत नाही परंतु थंडीत गरम पाणी प्यायचे फायदा होतो.