नेत्रचिकित्सा अधिकारी संवर्गातील कट ऑफ 140 मार्क पर्यंत असणार
सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत घेण्यात आलेल्या आरोग्य विभागातील भरतीमध्ये नेत्रचिकित्सा अधिकारी या संवर्गाची झालेली परीक्षा ही अत्यंत अवघड आणि विचार करण्याजोगी होती. या परीक्षेमध्ये अर्धा वेळ तर प्रश्न समजण्यासाठी गेला आहे त्यामुळे या परीक्षांमध्ये कट ऑफ काय असणार आहे किती पर्यंत मार्क्स पडतील याची माहिती या लेखांमध्ये आपण बघणार आहोत..
बऱ्याच विद्यार्थ्यांना यामध्ये संभ्रम आहे की खूप विद्यार्थ्यांना हा नेत्र चिकित्सा अधिकारी संवर्गाचा पेपर अवघड गेलेला आहे त्यामुळे कट ऑफ खूप कमी लागेल अशी अपेक्षा आहे..
नेत्र चिकित्सा अधिकारी या संवर्गाचा कट ऑफ हा 140 पर्यंत लागेल अशी अपेक्षा आहे. यामध्ये 140 ते 120 मार्क्स असणारे विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. तर 100 ते 120 मार्ग असणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी आहे. तसेच 100 च्या खाली हे बहुतेक जणाला मार्क आहेत.
वरील प्रमाणानुसार नेत्रचिकित्सा अधिकारी या संवर्गातील कट ऑफ रेंज ही 140 हायेस्ट असणार आहे तर 100 पर्यंतही विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो.
तरीही मार्गामध्ये काही जास्त प्रमाणामध्ये बदल होणार आहे जसे की काही ऑब्जेक्शनल प्रश्न असल्यामुळे त्यामध्ये बदल होईल आणि फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर आपणास त्याविषयीची सविस्तर माहिती आणि संपूर्ण चित्र हे मेरिट लिस्ट लागल्यानंतर समजून येईल.
तुम्हालाही या परीक्षेमध्ये किती मार्क मिळाले हे कमेंट मध्ये जरूर कळवा जेणेकरून अचूक अंदाज लावणे सोपे होईल...