मौखिक आरोग्य दिन 5 फेब्रुवारी - दाताची निगा कशी राखावी

मौखिक आरोग्य दिन - 5 फेब्रुवारी

आज 5 फेब्रुवारी - मौखिक आरोग्य दिन या निमित्त आज आपण दातांची निगा कशी राखावी याविषयीची माहिती या ब्लॉगमध्ये बघणार आहोत.

मौखिक आरोग्य दिन 5 फेब्रुवारी - दाताची निगा कशी राखावी

दातांची निगा अशी राखा

• साखरेचे पदार्थ कमी प्रमाणात खावेत.
• जेवणानंतर चुळा भरावा, तोंड स्वच्छ ठेवावे.
• तंबाखू, पान, सुपारी सेवन करू नये.
• दररोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी दात व हिरड्या स्वच्छ कराव्यात.

मौखिक आरोग्य दिन 5 फेब्रुवारी - दाताची निगा कशी राखावी

हिरड्यातून रक्त येण्याचे प्रमुख कारणे

• चुकीच्या पद्धतीने दात घास असल्यामुळे हिरड्यातून रक्त येते.
• गरम आणि रासायनिक अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे हिरड्यातून रक्त येऊ शकते.
• तोंडामध्ये असलेले दाह किंवा जंतुसंसर्ग
• दाताच्या पृष्ठभागावरील भागाचा दाह
• दातात अडकलेले अन्नकण
• हिरड्याचे विकार
• दातातील जंतूयुक्त गाभा

शारीरिक आजार मुळे हिरड्यातून रक्त येण्याची कारणे

• क जीवनसत्वाचा अभाव
• मधुमेह
• रक्ताचा कर्करोग
• कुपोषण

मौखिक आरोग्य दिन 5 फेब्रुवारी - दाताची निगा कशी राखावी

मौखिक आरोग्याची योग्य काळजी हीच आहे सुदृढ जीवनाची महत्त्वाची पायरी.

मौखिक आरोग्य दिन 5 फेब्रुवारी - दाताची निगा कशी राखावी

Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying