ऋतुजन्य तापापासून बचाव कसा कराल?

ऋतुजन्य तापापासून बचाव कसा कराल?

संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी 'काय करावे' आणि 'काय करू नये' हे लक्षात ठेवा

ऋतुजन्य तापापासून बचाव कसा कराल?


काय करावे

• मास्क घाला आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा

• शिंकताना आणि खोकताना तोंड आणि नाक रुमालाने किंवा कपड्याने अवश्य झाकून घ्या

• भरपूर द्रव पदार्थांचे सेवन करा

• डोळे आणि नाकाला स्पर्श करणे टाळा

• ताप आणि अंगदुखी असेल तर पॅरासिटामॉल घ्या


काय करू नये

• हस्तांदोलन किंवा अन्य प्रकारे संपर्क होईल असे अभिवादन करू नका

• सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका

• डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय प्रतिजैविक किंवा इतर औषधे घेऊ नका

• जेवण करण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावे


Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying