राष्ट्रीय जंतनाशक दिन १३ फेब्रुवारी २०२४

राष्ट्रीय जंतनाशक दिन १३ फेब्रुवारी २०२४

• जंतांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राष्ट्रीय जंतनाशक दिनी 1 ते 19 वर्ष वयोगटातील सर्व मुला-मुलींना एकाच दिवशी जंतनाशक गोळी दिली जाईल. 

• ही गोळी सर्व शासकीय, खासगी शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये सर्व मुला-मुलींना मोफत दिली जाईल.'

• 13 फेब्रुवारी रोजी गोळी न घेऊ शकलेल्या मुला-मुलींना 20 फेब्रुवारी रोजी गोळी दिली जाईल.

राष्ट्रीय जंतनाशक दिन १३ फेब्रुवारी २०२४

जंतापासून मुक्त, होतील मुले सशक्त

जंतांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही काळजी घ्या.

• शौचास जाऊन आल्यावर आणि जेवणा अगोदर साबणाने हात स्वच्छ धुवावेत.

• शौचालयाचा वापर करावा तसेच शौचालयाची स्वच्छता राखावी.

• चपला/बूट वापरावेत.

• सुरक्षित आणि स्वच्छ पाणी प्यावे.

• अन्न झाकून ठेवावे.

• नखे नेहमी स्वच्छ ठेवावी व नियमित कापावी.

• भाज्या, फळे आणि सॅलड सुरक्षित आणि स्वच्छ पाण्याने धुवावेत.

Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying