जागतिक कर्करोग दिनानिमित्त कर्करोगाविषयी माहिती
4 फेब्रुवारी - जागतिक कर्करोग दिन
प्राथमिक अवस्थेत निदान झाल्यास कर्करोगाचा उपचार शक्य आहे
• तीन आठवड्यापेक्षा अधिक दिवस तोंड किंवा जिभेवर घाव असणे
• चार ते पाच आठवड्यापेक्षा अधिक काळचा अतिसार असणे
• तीन आठवड्यापेक्षा अधिक काळचा खोकला असणे
• मासिक पाळीव्यतिरिक्त योनीतून रक्तस्त्राव
• मूत्रविसर्जनास अडचण त्रास होणे
• लघवी मधून होणारा रक्तस्त्राव
• स्तनातील सूज
• सौचातुन रक्तस्त्राव
• अन्न गिळताना सतत होणारा त्रास
कर्करोगाचे संकेत
• शरीराच्या कोणत्याही अवयवांमध्ये सूज येणे
• तीळ, मस यांच्या आकारात किंवा रंगात बदल होणे
• न भरणारी जखम
• सतत ताप येणे किंवा वजनात घट होणे
• चार आठवड्यापेक्षा अधिक काळजी अंग दुखी होणे
वरीलपैकी कोणतेही लक्षण आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा
कर्करोग होण्याचा धोका कमी करण्याच्या उपाययोजना
• भरपूर प्रमाणात फळे पालेभाज्या याचे सेवन करा
• मद्यपान करू नका
• नियमित व्यायाम करा
• तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करू नका
• हेपेटाइटिस बी ची लस टोचून घ्या
#जागतिक कर्करोग दिन
x