Homeक्षयरोग खालीलपैकी कोणतेही एक लक्षण आढळ्यास त्यास संशयित टीबी रुग्ण समजावे Optometry Fans -Wednesday, February 07, 2024 एखाद्या व्यक्तीस खालीलपैकी कोणतेही एक लक्षण आढळ्यास त्यास संशयित टीबी रुग्ण समजावे• दोन आठवड्यांहून अधिक कालावधीचा खोकला• दोन आठवड्यांहून अधिक कालावधीचा ताप• वजनात लक्षणीय घट• भूक मंदावणे• मानेवर गाठी येणे, इत्यादी Tags: क्षयरोग टीबी Facebook Twitter