आरोग्य विभाग भरती गट क व गड महत्वाचे अपडेट

माजी सैनिक आरक्षण अंतर्गत उमेदवार उपलब्ध न झाल्यास करावयाची कार्यवाही

माजी सैनिक आरक्षण अंतर्गत उमेदवार उपलब्ध न झाल्यास करावयाची कार्यवाही


To get optometry vacancy update join Channel below

◻️ WhatsApp Channel

◻️ YouTube Channel

◻️ Facebook Page

◻️ Telegram Channel 


RRB OPTOMETRIST Exam preparation 

🔷 Optometry MCQ Series 

🔷 Ophthalmogy MCQ test series 

🔷 Ophthalmogy and Optometry MCQ Quizz series 

🔷 Free Attend online Optometry quiz test

🔷 Join Optometry course for exam govt exam preparation 


आरोग्य विभाग भरती महत्त्वाचे अपडेट गट क आणि गट पदभरती 


विषय : माजी सैनिक आरक्षण अंतर्गत उमेदवार उपलब्ध न झाल्यास करावयाची कार्यवाही 

दिनांक 30/11/2023 ते 7/12/2023 व दिनांक 12/12/2023 रोजी झालेल्या ऑनलाईन परीक्षेच्या अनुषंगाने गट क व गट संवर्गातील उमेदवाराचे गुणवत्ता सूची व निवड सूची विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. शासनाचे संदर्भीय पत्रांमुळे सामान्य प्रशासन विभागाचे दिनांक 28/12/2018 च्या शासन परिपत्रकानुसार संवर्ग निहाय पात्र उमेदवाराची निवड यादी तयार करून परिपूर्ण माहिती शासनास सादर करण्याचे सूचना दिले आहेत त्या अनुषंगाने या कार्यालयाचे संदर्भीय पत्रांनुसार माजी सैनिक आरक्षण अंतर्गत उमेदवार न मिळालेल्या रिक्त जागी पात्र उमेदवाराची निवड यादी तयार करून सादर करण्याबाबत सर्व नियुक्ती प्राधिकारी यांना कळविण्यात आले आहे. 


राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ यांनी माजी सैनिक आरक्षण अंतर्गत रिक्त राहिलेले पद येतात काळ भरण्याबाबत दिनांक नऊ व 15 ऑगस्ट 2024 रोजी या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याबाबतचे निवेदन दिले आहे. 


तरी सर्व नियुक्ती प्राधिकारी यांनी गट क व गट संवर्गातील प्रतीक्षा सूची वरील उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून दिनांक 20 ऑगस्ट 2024 पर्यंत प्रतीक्षा सूची वरील उमेदवाराचे समुपदेशनाद्वारे नियुक्तीचे कार्यवाही करावी व त्यानंतर गुणवत्ता सूची विचारात घेऊन माजी सैनिक आरक्षण अंतर्गत रिक्त राहिलेल्या पदांचे त्या त्या प्रवर्गातील उमेदवारांची निवड सूची तयार करून दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी खास दुता मार्फत या कार्यालयात सादर करण्यात यावी याप्रकरणी कोणताही विलंब होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. 


अशा प्रकारचे पत्र मा. सहसंचालक आरोग्य सेवा, हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग पुणे यांच्यामार्फत देण्यात आले आहे तरी पत्राची पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Download Letter Pdf

Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying